महाराष्ट्राचे हिंदीकरण आणि यूपीकरण होत आहे म्हंटल्यावर भयांना हिंदू धर्म खतऱ्यात दिसतो. इथे मात्र भय्ये छत्रपतींना थेट विरोध दर्शवतात. लडाख मध्ये पुतळा उभारला तर बुडाला लईच आग लागली. आणि मराठी भय्ये आम्हालाच प्रांतवादी/भाषावादी बोलतात.